आवो, भल्लालदेवाचं पोरगं आलं तरी कुठून ? : सांगतोय हातकणंगल्याचा अभ्या !!!

आवो, भल्लालदेवाचं पोरगं आलं तरी कुठून ? : सांगतोय हातकणंगल्याचा अभ्या !!!

च्यायला बाहुबली बघून आलेलं शेंबडं पोरगं पन इचारतय त्या भल्लादेवचं लगीन कवा झाल्तं. लगीन नाय झालं तर एवढं मोठं पोरगं काय डाऊनलोड केलं व्हय? तुम्हास्नी म्हनून सांगतो. त्या भल्लादेवाला बायको होती पन.....आता सगळी श्टोरी काय वाचत बसणार व्हय ? बघा की हा विडीओ...मायला शिक्रेट माहित पडलं की सांगत हिंडू नका गावभर नाय तर भल्लादेवची गदा हाय अन तुमचं ढुंगण हाय...

जय महिष्मती !!!

 

 

लेको आणखी इंटरेस्टींग म्हायती इथं वाचा !

बाहुबली आणि लायन किंग : दोन्ही चित्रपटातील साम्य तुम्ही हेरलं का?

भल्लालदेवाचा ह्यो भयानक रथ नेमका चालतोय तरी कशावर ?

भल्लालदेवला एका डोळ्याने दिसत नाही...वाचा काय म्हणाला राणा दग्गुबाती !!!

आता लोकप्रिय होतीय 'बाहुबली साडी' : चित्रपटाची स्त्रियांवरही जादू...