मंडळी, लेखाचं नाव वाचून तुम्हाला नक्कीच वाटलं असणार की आता हे लोक प्लास्टिकमध्ये काही तरी केमिकल असतं असं सांगतील, किंवा प्लास्टिकमुळे कॅन्सर होतो असं सांगतील. पण भाऊ कारण काहीतरी वेगळंच आहे. चला तर जाणून घेऊया.
मंडळी, आपल्याकडे प्रत्येक बाटलीबंद पाण्याला बिसलेरी म्हणण्याची सवय आहे, त्यामुळे आम्ही लेखाच्या नावातही बिसलेरी म्हटलंय. पण हा लेख एकूणच बाटलीबंद पाण्याबद्दल आहे.



