मुंबईच्या रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्य पदार्थांच्या मोठ्या लिस्ट मध्ये पाणीपुरी टॉपवर आहे राव. पाणीपुरीच्या नावानेच तोंडाला पाणी सुटतं. मुंबई बरोबरच भारतभर पाणीपुरी खाल्ली जाते. उत्तर भारतात याला गोलगप्पे म्हणतात, उत्तर प्रदेश मध्ये ‘फुलकी’ म्हणतात, बंगाल मध्ये फुचका आणि छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश भागात ‘गुपचूप’ म्हणून पाणीपुरी ओळखली जाते. नाव काहीही असो पण स्वाद तोच.
मंडळी पाणीपुरीच्या चाहत्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत पाणीपुरीसाठी प्रसिद्ध असलेली मुंबईतली १० ठिकाणे !!









