मंडळी, आजकाल सगळ्याच क्षेत्रात कलाकारी डोकावू लागली आहे. कुकिंगचं क्षेत्र पण याला अपवाद नाही. जगभरात असे काही कलाकार आहेत ज्यांनी केक बनवण्याची संपूर्ण पद्धतच बदलून टाकली आहे. पूर्वी कसा, केक म्हणजे गोलाकार यायचा. आता तो वेगवेगळ्या आकारात, एवढंच काय वेगवेगळ्या प्रकारात येतोय.
अशा भन्नाट आयडीयाज असलेले केक आम्ही यापूर्वी तुम्हाला दाखवले होते. आज आम्ही त्याचा पुढचा भाग घेऊन आलो आहोत.
जगभरातल्या केकच्या या अफलातून आयडिया बघून घ्या !!




















