हे फोटो पाहून तुम्हाला नक्की वाटेल... प्रत्येक शाळेत या गोष्टी असायलाच हव्यात!

लिस्टिकल
हे फोटो पाहून तुम्हाला नक्की वाटेल... प्रत्येक शाळेत या गोष्टी असायलाच हव्यात!

आपल्या सगळ्यांच्या मनात शाळेबद्दलची संकल्पना असून असून काय असते मंडळी? मजा, मस्ती, दंगा, गप्पागाणी, गुरूजींची शिक्षा आणि भरपूर काही. एक अभ्यास सोडला तर बाकी सगळं कसं अगदी मनापासून करायचो आपण. पण  दोष आपल्या सदोष आणि कंटाळवाण्या शिक्षणपध्दतीचा आहे हो... त्यामुळेच अभ्यास आणि ज्ञानार्जनापासून लांब पळण्याची वृत्ती  आपल्यात निर्माण होते. पण आज आम्हाला काही भारी फोटो मिळालेत. कल्पक आणि हटके प्रयोग करून शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी कशी लावली जाऊ शकते, याची सुंदर उदाहरणं म्हणजे हे फोटो आहेत...

असा कोनमापक असल्यावर भूमितीची मजाच वेगळी येईल!

असा कोनमापक असल्यावर भूमितीची मजाच वेगळी येईल!

इथे तर चालता चालताच पाढे पाठ होतील!

इथे तर चालता चालताच पाढे पाठ होतील!

स्वच्छ राहा... हे सांगण्याचा सुंदर प्रकार!

स्वच्छ राहा... हे सांगण्याचा सुंदर प्रकार!

इंग्रजी माझ्या प्रीतीची!

इंग्रजी माझ्या प्रीतीची!

इथं वृक्षसंवर्धन, कलाकारी आणि बरंच काही शिकता येईल!

इथं वृक्षसंवर्धन, कलाकारी आणि बरंच काही शिकता येईल!

भिंतींचा सुंदर सदुपयोग!

भिंतींचा सुंदर सदुपयोग!

भूगोल + इंग्रजी

भूगोल + इंग्रजी

शिस्त लावणारी वाटणी!

शिस्त लावणारी वाटणी!

स्वागत व्हावं तर असं!

स्वागत व्हावं तर असं!

नीतीमुल्यांची शिकवण पावलोपावली...

नीतीमुल्यांची शिकवण पावलोपावली...

काय मंडळी, कशी वाटल्या या अनोख्या शाळा?

(सर्व फोटो फेसबुक तडका अंग अंग भडका पेज वरून साभार) 

​​​