मुल जन्मल्या-जन्मल्या चक्क लगेच चालू पण लागलं ??? पाहा हा व्हिडीओ !!!

मुल जन्मल्या-जन्मल्या चक्क लगेच चालू पण लागलं ??? पाहा हा व्हिडीओ !!!

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं तर कित्त्येकदा ऐकलंय पण हे पाय एवढे मजबूत असतील असं कधीच वाटलं नव्हतं. नवजात मुल जन्मल्यावर त्याला डोळे उघडायला देखील कष्ट पडतात पण या व्हिडीओतलं मुलं म्हणजे अगदी सुपरमॅन बनून आलेलं दिसतंय.

आता झालंय असं की हा व्हायरल व्हिडीओ फेसबुक वर 'Arlete Arantes' या महिलेने उपलोड केलाय आणि व्हिडीओ टाकल्या पासून फेसबुकवर तो भ्रमण करतोय. यात एक नवजात मुल चक्क चालताना दिसतंय. नवजात मुल असं करण्याची ही पहिलीच वेळ असावी !

विश्वास नाही होत ? मग बघा हा व्हिडीओ !!!