सर्वच क्षेत्रातली स्पर्धा इतकी वाढली आहे की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या शक्कला लढवत आहेत. डिस्काउंटचा नुसता पाऊस पाडत आहेत. यातच आघाडीवर असलेल्या काही कंपन्याच्या स्पेशल ऑफर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यातील कोण कोणत्या ऑफर्स तुम्ही पाहिल्या आहेत ?
ऑफर्स का जमाना हे बॉस!!!
लिस्टिकल


१. आय.डी.एफ.सी. बँक
नवीन बचत खाते धारकांना आय.डी.एफ.सी. बँक देत आहे महिन्याला एका सिनेमाचं फुकटचं तिकीट.

२. बुक माय शो
सिनेमांच्या तिकिटांवर 50% सूट. तुम्ही जर चित्रपट शौकीन असाल तर ही ऑफर फक्त तुमच्यासाठीच आहे!

३. क्लब महिंद्र
सुट्ट्यांमध्ये कुठे जाणार आहात? ठरवलं नसेल तर ही ऑफर नक्की बघा. क्लब महिंद्राची मेंबरशीप घेतल्यानंतर तुम्हाला एक आयफोन मोफत मिळणार आहे.

४. एअर एशिया
कमीत कमी किमतीत मोठी मोठी उड्डाणे !

५. बार्गेन बुक हट
तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतं? मग या ऑफरचा लाभ घ्या आणि स्वस्तात पुस्तके मिळवा.
टॅग्स:
movie
संबंधित लेख

Entertainment
मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न महाग का असतात?
२३ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलLifestyle
जखमी वडिलांना सायकलवर बसवून १२०० किलोमीटर नेणाऱ्या ज्योती कुमारीची गोष्ट मोठ्या पडद्यावर येतेय !!
२ जुलै, २०२०
लिस्टिकलEntertainment
तब्बल ३० दिवस लांबीचा सिनेमा रिलीजनंतर नष्ट का करण्यात येईल ?
१७ ऑक्टोबर, २०१९
लिस्टिकलEntertainment
'सूर्यवंशम'ला झाली २० वर्ष पूर्ण...हे मिम्स नाही बघितले तर काय बघितलं !!
२२ मे, २०१९