हिटलरच्या नावानं चांगभलं - बघा भारतात हिटलर किती प्रसिद्ध आहे !!

लिस्टिकल
हिटलरच्या नावानं चांगभलं - बघा भारतात हिटलर किती प्रसिद्ध आहे !!

हिटलरने अनेक ज्यूंची कत्तल केली, जगाला युद्धाच्या खाईत लोटले, एका पिढीचा नाश केला, वगैरे वगैरे..हा झाला इतिहासचा भाग पण आपल्या इंडियात हिटलर त्याच्या कठोरपणामुळे प्रसिद्ध आहे. कोणी जर जास्त ‘स्ट्रीक्ट’ असेल तर आपण त्याला हिटलर म्हणतो. ‘माझा बाप हिटलर आहे यार’ हे असं वाक्य एखादजण तर म्हणतोच. आपल्या इकडे तर ‘हिटलर दीदी’ नावाची सिरीयल पण आली होती.

हिटलर कितीही क्रूर, वाईट असला तरी आजही अनेकजण त्याचे चाहते आहेत. एका खतरनाक माणसाचे इतके फॅन असणं थोडं विचित्र असलं तरी ही सत्य परिस्थिती आहे आणि याचाच फायदा काही लोकांनी आपलं प्रोडक्ट विकण्यासाठी केलाय. हिटलर जर आज असता तर तो सुद्धा हे बघून चक्राऊन गेला असता राव.

चला तर एकदा या ब्रँड्सवर एक नजर टाकूया.

१. हिटलर सिगरेट

१. हिटलर सिगरेट

गॅस चेंबरची आठवण झाली !!

२. हिटलर बॉम !

२. हिटलर बॉम !

अगदी योग्य नाव मिळालंय राव !!

३. हिटलर चक्क या दुकानातलं नुडल्स खातो !!

३. हिटलर चक्क या दुकानातलं नुडल्स खातो !!

नुडल्सचं नाव ज्यू ठेवायचं होतं, मग खरोखरचा हिटलर प्रगट झाला असता....दुकान खायला !!

४. हिटलर 'कपडेवाला' !

४. हिटलर 'कपडेवाला' !

हिटलर के जमानेका टेलर !!! 

५. हिटलर टाळा !!

५. हिटलर टाळा !!

हिटलरने टेस्ट केलेला टाळा !!

६. प्रदीप हेअर कट

६. प्रदीप हेअर कट

ब्रँड अँबॅसीडर म्हणून हिटलरला घेण्याची हिम्मत फक्त भारतीय माणसांमध्येच आहे !!

७. एचपी पेन ड्राईव्ह !

७. एचपी पेन ड्राईव्ह !

या पेन ड्राईव्ह मध्ये हिटलरचे सगळे सिक्रेट असतील का ?

८. ऑडीओ बुक इंडिया

८. ऑडीओ बुक इंडिया

कोणाची आयडिया आहे ही ? हिटलरला कळलं तर हाणेल त्यो !!!

९. कम्फर्ट !

९. कम्फर्ट !

डबल मिनिंग !! आम्हाला काय कळत नाही का ?

१०. अडॉल्फ हिटलर

१०. अडॉल्फ हिटलर

ब्रँड पर्यंत ठीक होतं पण नाव पण घेतलं ? हिटलरच्या नावानं चांगभलं !!

 

 

 

हे फक्त भारतातंच होऊ शकतं...नाही का ?