नुकतच २०१७ संपलंय. थर्टीफर्स्टची रात्र मस्त पार्टीत गेली आहे. आता नवीन वर्षाची ओढ सगळ्यांनाच लागली आहे. नवीन वर्षात काय करायचं, सुट्ट्या कशा घालवायच्या याच्या विचारात जर तुम्ही असाल, तर खाली दिलेली लिस्ट एकदा बघाच राव. वर्षभरात येणाऱ्या सगळ्या सुट्ट्या तुम्ही बघू शकता.
मग बघताय काय, चला येणाऱ्या वर्षभराचं प्लॅनिंग करूयात !!
चला, कधी कधी रजा घेऊन फिरायला जायचं याचं प्लानिंग करू !!
लिस्टिकल


१४ जानेवारी - मकर संक्रांत

२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन
१३ फेब्रुवारी - महाशिवरात्र

१९ फेब्रुवारी - शिवाजी महाराज जयंती
२ मार्च - होळी
२९-३० मार्च - महावीर जयंती आणि गुड फ्रायडे
३० एप्रिल - बुद्ध पौर्णिमा

१ मे - महाराष्ट्र दिन
१५ जून - रमजान ईद
१५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन

२२ ऑगस्ट - बकरी ईद
२६ ऑगस्ट - रक्षाबंधन

३ सप्टेंबर – जन्माष्टमी
७ सप्टेंबर - मुहर्रम

२१ सप्टेंबर – गणेश चतुर्थी
१ ऑक्टोबर - महात्मा गांधी जयंती
१९ ऑक्टोबर - दसरा

६ ते ९ नोव्हेंबर - दिवाळी
२५ डिसेंबर – ख्रिसमस
यातल्या बऱ्याच सुट्यांना जोडून रजा घेतलीत तर मोठया सुट्यांचं चांगलंच घबाड तुमच्या हाती लागण्याची शक्यता आहे बरं...