भाग १ : सेवानिवृत्त झाल्यावर नियमित उत्पन्न मिळवण्याचे सुरक्षित राजमार्ग!!
गेल्या आठवड्यात आपण वरिष्ठ नागरीकांसाठी नियमित मासिक उत्पन्न देणार्या दोन योजना बघितल्या. त्यापैकी एक फिक्स्ड डिपॉझीट तर दुसरी पेन्शन योजना होती. आज याच मालिकेत आणखी तीन योजना आपण वाचणार आहोत.
तर इतक्या वेगवेगळ्या योजना आखण्यामागे सरकारचे प्रयोजन काय असावे असाही प्रश्न आपल्या मनात आल्यावाचून राहणार नाही. त्याची कारणे अशी आहेत.







