मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ३ जून रोजी एम. एम. आर. डी. ए.च्या एका मिटिंगमध्ये मुंबई-ठाणे मेट्रो प्रकल्पाला मंजूरी दिली आहे.
-३२ किलोमीटर्सचा मार्ग
-वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या चौथ्या मेट्रो प्रकल्पाचा अंदाजे खर्च १४,५४९ करोड रूपयांचा आहे.
-२०२१ पर्यंत प्रोजेक्ट संपूर्ण होईल राज्यशासनाचा असा अंदाज आहे.
या मेट्रोच्या मार्गावर ३२ स्टेशन्स असतील. ही पाहा त्यांची यादी-
भक्ती पार्क मेट्रो
वडाळा टर्मिनस
आणिक नगर बस डेपो
सुमन नगर
सिद्धार्थ कॉलनी
अमर महल जंक्शन
गरोडिया नगर
पंत नगर
लक्ष्मीनगर
श्रेयस सिनेमा
गोदरेज कंपनी
विक्रोळी मेट्रो
सूर्य नगर
गांधी नगर
नेव्हल कॉलनी
भांडुप महापालिका
भांडुप मेट्रो
शांग्रिला
सोनापूर
मुलुंड अग्निशमन केंद्र
मुलुंड नाका
तीन हात नाका
ठाणे आर टी ओ
महापालिका मार्ग
कॅडबरी जंक्शन
माजीवाडा
कापूरबावडी
मानपाडा
टिकूजी नी वाडी
डोंगरी पाडा
विजय गार्डन
कासारवडवली -ओवळॆ येथे ३० हेक्टर जमिनीवर मेट्रो कार शेड
मेट्रो होईल तेव्हा होईल, पण तोवर होणार्या ट्राफिक जाममुळे आताच धडकी भरतेय.
