आजच्या तारखेत 6-10-2016 आहे एक गंम्मत!!!

आजच्या तारखेत 6-10-2016 आहे एक गंम्मत!!!

आज आहे 6 ऑक्टोबर 2106 म्हणजेच 6-10-2016. तर आजच्या तारखेची एक गंम्मत आहे. ही तारीख उलट्या बाजूने वाचल्यावरही सेमच दिसते. या प्रकाराला इंग्रजीमध्ये Palindrome तर आपल्या मराठीत विलोमपद म्हणतात. 

मराठीत जहाज, तो कवी डालडा विकतो ही काही विलोमपदांची   उदाहरणे आहेत. या शतकामध्ये 29 तारखांना ही गम्मत होत आहे. यातली पहिली तारीख ही 10-02-2001 आणि शेवटची तारीखही 29-02-2092 ही आहे.