आषाढ महिना आज सुरु झालाय. आषाढात मराठीजनांना वेध लागतात एकादशीचे. वारीची वाटचाल दिसामाजी पंढरीकडे होत आहे. विठ्ठल भक्तीत तल्लीन होण्याचे भक्तांचे आवडते माध्यम म्हणजे अभंग. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत असेच काही अभंग, आजपासून एकादशीपर्यंत रोज एक. .
फाल्गुनी पाठकला आपण गरबा क्वीन म्हणून ओळखतोच पण पाहा बरं या व्हिडिओमध्ये तिला "येई ओ विठ्ठल" गाताना...
