उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल लोकांमध्ये दुमत असू शकते पण त्यांच्या फोटोग्राफी कौशल्याबद्दल कोणताच वाद नाही. त्यांच्या वारीच्या दारम्यान केलेल्या फोटोग्राफीचे "पाहावा विठ्ठल " हे पुस्तक गाजलेलं. त्यातल्याच काही फोटोंना घेऊन हा सुंदर व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. त्यावर शंकर महादेवन यांच्या सुंदर स्वरांचा साज चढलेला आहे. चला तर हा व्हिडीओ बघून आपणपण वारीत असल्याचा आनंद घेऊयात.
वारीचे अभंग 5: उद्धव ठाकरे यांच्या एरियल फोटोग्राफी आणि शंकर महादेवन यांचा आवाजाने सजलेला पाहावा विठठल
