भाजी विक्रेता भाजीवर पाणी मारून मारून फ्रेश ठेवताना पाहिलं असेल, पण या व्हिडिओत भाजी फ्रेश दिसण्याचे रहस्य पाहा

पण या व्हिडिओत भाजी फ्रेश दिसण्याचे रहस्य पाहा

भाजी विक्रेता भाजीवर पाणी मारून मारून फ्रेश ठेवताना पाहिलं असेल, पण या व्हिडिओत भाजी फ्रेश दिसण्याचे रहस्य पाहा

आजवर आपण भाजी विक्रेत्यांना, शेतकर्‍यांना अनेक क्लृप्त्या लढवताना बघितले असेल. पण हा व्हिडीओ पाहिल्यांनातर तुमच्या समोरची भाजी खरीच स्वच्छ आहे का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. १०१ इंडिया या वेबसाईटने हा व्हिडीओ रिलीज केला आहे.

’ग्रेट इंडियन व्हेजिटेबल स्कॅम’  नाव असलेल्या या व्हिडीओमध्ये दिल्ली जवळच्या एका शेतकऱ्याने भाजी टवटवीत दिसण्यासाठी शेतकरी  सिलिकॉन स्प्रे, इंन्जेक्शन, कलर डायचा वापर कसा करतात हे सांगितलं आहे. त्या शेतकऱ्याच्या म्हणण्या नुसार सगळेच लोक या पद्धतीचा वापर करतात. तर मंडळी पुढच्या वेळेस भाजी घेताना नीट तपासून घ्या बरंका!