या नंबरप्लेट्स पाहिल्यात का? चौथ्या नंबरच्या गाडीचा नंबर तुम्ही वाचूच शकणार नाही..

लिस्टिकल
या नंबरप्लेट्स पाहिल्यात का? चौथ्या नंबरच्या गाडीचा नंबर तुम्ही वाचूच शकणार नाही..

गाड्यांचे  स्पेशल रजिस्ट्रेशन नंबर तर आता एकदम आम बात झालीय. आरटीओने कितीही ठणाणा केला, तरी लोकांना आपली क्रिएटीव्हिटी गाड्यांच्या नंबरप्लेट्सवरती दाखवल्याशिवाय चैन पडत नाही. आणि यात महाराष्ट्रच नाही, तर इतर राज्येही तितकीच पुढारलेली आहेत. आज बोभाटा.कॉम टीमने अशा काही चित्रविचित्र नंबरप्लेट्स वाचकांच्या भेटीला आणल्या आहेत. तुम्हाला अशा काही नंबरांच्या पाट्या आसपास दिसल्यास इथे कमेंट्समध्ये फोटो किंवा लिक्स शेअर करायला विसरू नका. 

मनसे

मनसे

बॉस

बॉस

गोवा

गोवा

भाई

भाई

हा नंबर नक्की काय आहे, हे आम्हाला तरी वाचता नाही आलंय.

नाज?

नाज?

बाबा

बाबा

मराठा!!

मराठा!!

महाराष्ट्र

महाराष्ट्र

एके-५६

एके-५६

हे नक्की काय आहे?

हे नक्की काय आहे?

हे राम!!

हे राम!!

साई

साई

हा मनुष्य खरा शहाणा

हा मनुष्य खरा शहाणा

दमड्या न मोजता हवा तो नंबर हायलाईट केला की झालं. उगीच आरटीओमध्ये स्पेशल नंबरसाठी पैसे भरायला नको की काही नको!!

पुन्हा एकदा बॉस

पुन्हा एकदा बॉस