चार पैसे हातात असले की ते गुंतवण्याची आणि फायदा कमावण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. फुकटचे सल्ले सगळेच जण देतात पण अभ्यास करून अंदाज वर्तवण्याची कुवत फक्त ब्रोकरेज हाऊस किंवा स्वतंत्र संशोधन करणार्या कंपन्यांकडे असते . बाजार गप्पांतून आपण हे अधिकृत सल्लागार काय म्हणत आहेत ते बघू या !!
स्पष्टीकरण : बाजारातील वेगवेगळे अधिकृत सल्लागार काय सल्ला देत आहेत याची माहिती या लेखात दिली आहे शेअर बाजारात गुंतवणुक कशी करावी आणि उपदेश काय द्यावा यावर सेबीचे घट्ट नियम आणि निर्बंध आहेत. 'बोभाटा' या नियमानुसार स्वतःचे असे काही सल्ले देऊ शकत नाही. गुंतवणूक करणे किंवा न करणे हा निर्णय प्रत्येकाने ज्याचा त्याचा घ्यायचा आहे. बोभाटा कोणतीही जबाबदारी स्विकारत नाही.





