इंडिया टुडे या न्यूज चॅनेलने नुकतच त्यांची ‘पावर लिस्ट 2018’ जाहीर केली आहे. या लिस्ट मध्ये इंडिया टुडेने भारतातील १० सर्वात शक्तिशाली राजकारण्यांची यादी जाहीर केली आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर ही लिस्ट महत्वाची ठरेल.
मंडळी चला तर बघूयात ते १० राजकारणी आहेत तरी कोण ?














