जुलै महिन्यात राष्ट्रपती पदाची निवडणूक येत आहे. निवडणूक दोन महिन्यांनी असली तर वातावरण आत्ता पासूनच तापलंय मंडळी. राष्ट्रपती कोण होणार याची चर्चा चावडी पासून ते थेट दिल्ली दरबारापर्यंत सुरु आहे. लोकप्रतिनिधि कोणाची निवड करणार ? राष्ट्रपती पदासाठी कोण योग्य असेल ? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतीलच.
शेवटी राष्ट्रपती कोणीही होवो पण तुम्हाला काय वाटतं कोण व्हावा आपला भावी राष्ट्रपती ???....तुमचा गोंधळ होत असेल तर आम्ही तुम्हाला काही उमेदवारांची नावे सुचवतो त्यातून तुम्हीच निवडा आपला राष्ट्रपती !!!









