भारताच्या पंतप्रधानांनी उरी हल्ल्यानंतर 'पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाहीत असं सांगत काश्मिरमधून वाहणार्या नद्यांच्या पाणीवापराचा पुनर्विचार करण्याचे संकेत दिल्याचं तुम्हाला माहित असेलच. या बातम्यांमध्ये सिंधू पाणीवाटप कराराचा अनेकदा उल्लेख येतो. काय आहे हा करार?
चला बघूया या करारांतर्गत काय काय येते ते. इथे क्विझचा खेळ खेळत याचे उत्तर शोधूयात का?
