कमीतकमी शब्दात अधिकाधिक व्यक्त होणार्‍या या जाहिराती तुम्ही बघितल्या आहेत का ?

लिस्टिकल
कमीतकमी शब्दात अधिकाधिक व्यक्त होणार्‍या या जाहिराती तुम्ही बघितल्या आहेत का ?

या जाहिराती इतक्या बोलक्या आहेत की त्याबद्दल आम्हीही फारसे काही लिहिणार नाही. तुम्हीही त्या बघा आणि कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा !

धूम्रपान वाईटच ! स्त्री असो वा पुरुष- पण गर्भवती महिला धूम्रपान करत असेल तर ? आपल्याकडेही महिलांच्या धूम्रपानाचे प्रामाण वाढते आहे म्हणून ही जाहिरात निवडली.

पर्यावरणाच्या र्‍हासाविषयी जास्त काय बोलणार ? 

कामगार म्हणजे माणसं आहेत, हत्यारं नाहीत !

बसू नका! धावा ! पळा! चालत रहा !

बसू नका! धावा ! पळा! चालत रहा !

जे दर्यात फेकाल तेच परत येईल !

जे दर्यात फेकाल तेच परत येईल !