सध्या मराठी मध्यमवर्गीय लोकांची राजधानी समजल्या जाणारे डोंबिवली एका वेगळ्याच कारणासाठी बातम्यांममध्ये गाजते आहे.एका प्रेमी युगुलाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर घेतलेल्या चुंबनाची क्लिप व्हायरल झाली आहे.तुम्ही ती बघितली असेलच. पण बोभाटाचा आजचा विषय तो नाही तर तब्बल सात कोटी 'किसेस'चा म्हणजे हर्शीज चॉकलेटचा आहे ज्याचं नावच आहे 'किसेस' ! आता याचा सात कोटींशी काय संबंध ते शेवटी सांगूच पण आधी अधिक वाचू या हर्शीज बद्दल !



