व्हिडिओ: एका स्मार्ट शेतकऱ्याचा इंजिनियरिंग जुगाड

व्हिडिओ: एका स्मार्ट शेतकऱ्याचा इंजिनियरिंग जुगाड

उपलब्ध असलेल्या साधनांच्या कमतरतेची अनेक लोक तक्रार करतात. पण त्यातून मार्ग काढून काहीतरी नवीन करून आपल्या उत्पादकतेची वाढ करण्यात खरे कौशल्य आहे. या सगळ्यात आपल्या जुगाड या मानसिकतेची जोड दिल्यास भन्नाट यंत्र तयार होतात. अशाच एका शेतकऱ्याचा हा व्हिडिओ ज्यात आपल्या बाईकचा वापर पिकांवर फवारणी करण्यासाठी वापरताना दिसतो.

 

तुमच्या कडे या सारख्या जुगाडाचे व्हिडिओ असतील तर शेअर करा.