उन्हामुळे रस्ते विताळतात तेव्हा!!!

उन्हामुळे रस्ते विताळतात तेव्हा!!!

सध्या भारतभर उष्णतेची लाट आहे. सूर्य देवाचा प्रकोप जोरदार आहे. काही ठिकाणी तापमान पन्नाशी गाठायच्या तयारीत आहे. खरे तर घरात एसी, फॅन, कुलर मध्ये बसून आपल्याला बाहेरच्या उष्णतेची जाणीव होत नाही. पण बाहेर पडताच घामाच्या धारा वाहायला लागतात. पण गुजरात मधल्या वालासड मध्ये उष्णतेचे सगळे परिमाण ओलांडले गेले आहेत. इथे उष्णता एवढ्या प्रमाणात आहे कि चक्क रस्त्याचे डांबर पण वितळायला लागले आहे.

काय? तुम्हाला हा विनोद वाटतोय मग बघा बरं हा व्हिडिओ कशा वितळलेल्या डांबरात लोकांच्या चपला अडकत आहेत. यावर उपाय एकच, मस्त आमरस खा आणि कुलर लावून आरामात घरात बसा :-)

टॅग्स:

summer

संबंधित लेख