विराट कोहली झालाय मुंबईकर त्याचे नवीन घर बघून तुम्ही थक्क व्हाल !!!

विराट कोहली झालाय मुंबईकर त्याचे नवीन घर बघून तुम्ही थक्क व्हाल !!!

विराट कोहली नुकताच मुंबईला शिफ्ट झाला असून त्याने वरळी येथे एक अलिशान फ्लॅट विकत घेतला आहे. ३५ व्या मजल्यावर असलेल्या या घराची किंमत ३४ करोड असून एरिया ७,१७१ स्क्वेर फूट आहे. समोरच समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं. ७०-७० मजल्याचे हे अपार्टमेंट “ओमकार १९७३” या प्रोजेक्टच्या अंतर्गत बनवण्यात येणार आहेत. ५ बेडरूमचा हा फ्लॅट अजून तयार झाला नसून विराटला २०१८ पर्यंत वाट पहावी लागणार आहे. पण या घराचे अंतरंग दाखवणारे काही फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. युवराज सिंगचं घरसुद्धा याच अपार्टमेंटच्या २९व्या मजल्यावर आहे.

चला तर मग बघूया विराटचं नवीन घर कसं असेल !