’द ग्रेट इंडिया रन’च्या मोबिफीट पुरस्कार करण्यासाठी भारताचा आयर्नमॅन मिलिंद सोमण धावतोय अहमदाबादपासून मुंबईपर्यंत, आणि ते ही अनवाणी.
५० वर्षांच्या मिलिंद सोमणने ही धावयात्रा चालू केलीय २६जुलैला. तेव्हापासून तो स्वत:चे धावण्याचे फोटो आणि व्हिडिओज दररोज सोशल मिडियावर पोस्ट करत आहे. ७ ऑगस्टला मुंबईमध्ये ही धावयात्रा संपेल. पाहूया मिलिंद सोमणचा हा प्रवास..


