अभिनंदन साक्षी!!! भारताला अखेर मेडल मिळाले

अभिनंदन साक्षी!!! भारताला अखेर मेडल मिळाले

भारताच्या साक्षी मलिकने रचला इतिहास, महिलांच्या 58  किलो फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेत तिने ब्रॉन्झ मेडल मिळवले आणि भारताचा रिओ ऑलिंपिक मध्ये असलेला पदकांचा दुष्काळ संपवला. 23 वर्षाच्या साक्षीची हि पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा आहे. या कामगिरीमुळे कुस्ती मध्ये मेडल मिळवणाऱ्या पहिली महिला बनण्याचा बहुमान साक्षी ला मिळाला. भारताची मान उंचवणाऱ्या साक्षीला आमचा बोभाटा सलाम!!!