वॉंटेड सलमान, दबंग सलमान, सुलतान सलमान, सगळ्यांचा भाईजान आज जरी यशाच्या शिखरावर असला तरी एके काळी तो फ्लॉप अभिनेत्यांमध्ये गणला जायचा. त्याच्या फ्लॉप सिनेमांची यादी तशी बरीच मोठी आहे. त्यातल्या काही निवडक चित्रपटांची यादी तुमच्यासाठी.
पाहूयात सलमानचे ११ फ्लॉप सिनेमे ! चौथ्या सिनेमाचं नाव वाचून तुम्हाला धक्का बसेल !!
लिस्टिकल


१. कुर्बान
सिनेमा पण नावाप्रमाणे दोन दिवसात कुर्बान झाला होता.

२. शादी करके फस गया यार
फिल्म बनाके फस गया यार !!!

३. चंद्रमुखी
अमी मोंजोलीका !!! प्रेरणा इथूनच असेल..

४. अंदाज अपना अपना
नहीsssssssss !!!!! केहेदो ये झूट हैं... हा सिनेमा आत्ता जरी डोक्यावर घेतला जात असला तरी रिलीज झाला तेव्हा फ्लॉपच होता.

५. वीरगती
हे नाव रिलीजच्या आधी ठेवलं की सिनेमा फ्लॉप झाल्यावरनंतर ?

६. मैं और मिसेस खन्ना
मैं और मिसेस खन्ना गये थे, फिल्म देखने बाकी कोई नाही आया भै !

७. हेल्लो ब्रदर
पुंगीssssss !!!

८. क्यों की..
'क्यों की' सलमान भाई भी कभी फ्लॉप थे...

९. युवराज
तोंडावर आपटला देवा !

१०. लंडन ड्रीम्स
भायखळा ड्रीम्स !
फक्त भायखळा पर्यंतच चालला !

११. ट्यूबलाईट
ट्यूबलाईट चार दिवसातच फुस्स झाली राव !
टॅग्स:
movie
संबंधित लेख

Entertainment
मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न महाग का असतात?
२३ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलLifestyle
जखमी वडिलांना सायकलवर बसवून १२०० किलोमीटर नेणाऱ्या ज्योती कुमारीची गोष्ट मोठ्या पडद्यावर येतेय !!
२ जुलै, २०२०
लिस्टिकलEntertainment
तब्बल ३० दिवस लांबीचा सिनेमा रिलीजनंतर नष्ट का करण्यात येईल ?
१७ ऑक्टोबर, २०१९
लिस्टिकलEntertainment
'सूर्यवंशम'ला झाली २० वर्ष पूर्ण...हे मिम्स नाही बघितले तर काय बघितलं !!
२२ मे, २०१९