अर्जुन रामपाल आता ’डॅडी’च्या भूमिकेत..

अर्जुन रामपाल आता ’डॅडी’च्या भूमिकेत..

‘डॅडी’ म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

 अरुण गवळीच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटाच्या सेट वरचा एक फोटो mumbai mirror या इंग्रजी वृत्तपत्रात काही दिवसांपूर्वी झळकला होता.  अरुण गवळीच्या रोल मध्ये कोण दिसणार? याबद्दल कमालीची गुप्तता होती. पण फोटोमध्ये गवळीच्या रूपाने अर्जुन रामपालचा चेहरा समोर आला आहे. दक्षिणेतली अभिनेत्री ’ऐश्वर्या राजेश’ अरुण गवळीच्या पत्नीच्या रुपात आपल्याला दिसेल.

लवकरच चित्रीकरण पूर्ण होऊन ‘डॅडी’ आपल्या भेटीला येणार आहे.  तूर्तास थोडी वाट बघावी लागेल.

टॅग्स:

movie

संबंधित लेख