हा कोण आहे ? नाव माहिती नाही, गाव पण माहिती नाही. वय बोबड्या बडबड गीतांचे, पण गातो आहे खानसाहेबांच्या थाटात 'घेई छंद मकरंद '. गाण्याचा बाज एखाद्या गवय्याचा आहे. ताना -आलाप-आविर्भाव आणि आवेश सगळं काही एकदम अस्सल गवय्यासारखं. पुण्याच्या मकरंद पुराणिकांनी केलेल्या या ट्वीट्चे सुबोध भावेंनी पण कौतुक केले आहे.
@subodhbhave कट्यार परत परत... हा छोटा चाहता pic.twitter.com/JVZ21TzT2r
— Mandar Chakradeo (@mandarchakradeo) July 3, 2016
अजून एक लहानगा हे गाणे गाताना..




