व्हिडीओ: जाऊं द्या ना बाळासाहेब सिनेमाचा ट्रेलर!!

व्हिडीओ: जाऊं द्या ना बाळासाहेब सिनेमाचा ट्रेलर!!

जाऊं द्या ना बाळासाहेब या सिनेमाची गाणी आधीच आपण पाहिली आहेत आणि आता आपल्याला आवडली आहेतच. आता या सिनेमाचं ट्रेलर आलं आहे. गिरीश कुलकर्णी एकदम धमाल भूमिकेत दिसतो आहेच. या सिनेमाचं दिग्दर्शन पण गिरीशनेच केलं आहे. या सिनेमात म्युझिकच्या शिवाय अजय-अतुल निर्मात्यांच्या एका नवीन भूमिकेत आहेत. हा सिनेमा ७ऑक्टोबरला चित्रपटगृहात रिलीज होत आहे. हा ट्रेलर पाहा आणि ठरवा कधी पाहायचा हा सिनेमा!!