मुंबईच्या स्कायलाईन चा हा 360 डिग्री फोटो तुम्हाला कदाचित परत या नगरीच्या प्रेमात पाडेल

मुंबईच्या स्कायलाईन चा हा 360 डिग्री फोटो तुम्हाला कदाचित परत या नगरीच्या प्रेमात पाडेल

मुंबई शहर, मायानगरी, स्वप्नांची नगरी अशा अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील लोक या शहराच्या प्रेमात असतात. मरीन ड्राईव्ह, चौपाटी, गेट वे, सी एस टी अशा प्रसिद्धध गोष्टी आवडतातच पण कोणत्याही मोठ्या शहाराप्रमाणे मुंबईची स्कायलाईन ही अनेक जणांना भुरळ घालते. तर फेसबुकवर नव्यानेच लॉन्च झालेल्या एका फिचरचा म्हणजेच 360 डिग्री चा वापर मोहित गुर्जर या मुंबईकराने केला आहे. त्याने मुंबईच्या स्कायलाईनचा 360 डिग्री फोटो घेतला आहे. याचे वैशिष्ठ म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल वेगवेगळ्या अँगलने फिरवून वेगवेगळे दृश्य पाहता येणार आहे. तर मंडळी वाट कसली पाहता? बघा हा फोटो आणि सांगा आम्हाला का आवडते मुंबई शहर...

 

#Mumbai #SouthMumbai #SkyLine #DevelopmentBySambhavGroup www.theprimordialhouse.com.. using the new #Facebook #360Degree...

Posted by Mohit Gurjar on 11 जून 2016