पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांची ओळख नव्याने बोभाटाच्या लेखातून आम्ही काय करून देणार ?
त्यांचे 'मी वनवासी' या आत्मचरीत्रात्मक पुस्तक त्यांची ओळख करून देत.
आज वाचू 'मी वनवासीचे' ब्लर्ब!
(काल लिहिल्याप्रमाणे आमची बोभाटाची टीम म्हणजे वाचकांची टीम आहे. त्यांच्या सूचनेवरून निवडक ब्लर्ब आम्ही इथे प्रकाशित करणार आहोत. काल मिलिंद बोकील यांच्या 'शाळा'कादंबरीचा 'ब्लर्ब' तुम्ही वाचला असेलच.)


