छत्र्यांचे निरनिराळे प्रकार बाजारात आलेयत. गेल्या वर्षीची छत्री या वर्षापर्यंत एकतर टिकत नाही आणि चुकून टिकली तरी, ती हरवण्याचे चान्सेस म्हणावे तितकेच असतातच. त्यामुळे उशिरात उशिरा दर दोन वर्षांनी छत्रीखरेदीचा योग हा येतोच. आज आम्ही घेऊन अलो आहोत बाजारात आलेल्या वेगवेगळ्या छत्र्यांचे प्रकार.
तुमच्याकडे याहून वेगळी छत्री असेल तर आम्हांला कमेंटसमधून जरूर कळवा.








