वारीचे अभंग ८ : लोककलाकारांनी गायलेला अभंग

वारीचे अभंग ८ : लोककलाकारांनी गायलेला अभंग

लोककलाकारांनी गायलेला "तीर्थ विठ्ठल" हा अभंग आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.  वारीच्या अभंगांत हा अभंग तुम्ही पूर्वीही ऐकला आहे. पण या अभंगाची गोडी काही वेगळीच आहे. लिमिटेड साधनांसोबत गायलेला हा अभंग तितकाच भक्तीभावाने ओतप्रोत भरला आहे. "भाव तेथे देव" या उक्तीची पुन्हा एकदा या निमित्ताने आठवण होते.