एकादशी असेल तर दुप्पट खाशी ही होतेच. इतर दिवशी भूक इतकी सतावत नाही, पण उपवासाच्या दिवशी उगाचच सतत काहीतरी खावंसं वाटत राहातं. भुकेल्या पोटांना आणि मनातल्या भक्तीला मदत म्हणून बोभाटा.कॉम घेऊन आले आहे उपवासाच्या पदार्थांची यादी.
तुम्हीदेखील आज कशा कशावर ताव मारला हे आम्हाला इथं कमेंटसमध्ये कळवा.










