जिओच्या नेटवर्कची सेवा २०२२ मध्ये काही तांत्रिक दोषांमुळे ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईसह काही भागातील जिओ ग्राहकांना बराच त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर काही वेळातच हा तांत्रिक दोष दुरुस्त करून सेवा सुरळीत करण्यात आली. मात्र ग्राहकांना काही काळासाठी झालेल्या या त्रासाबद्दल जिओने हटके स्टाईलने माफी मागितली. ज्यांना या त्रासाला सामोरं जावं लागले त्या भागातील ग्राहकांना २ दिवस अनलिमिटेड डाटा देण्याची घोषणा केली आहे. इतकंच नाही, तर प्रत्येक ग्राहकाला याबाबत व्यक्तिगत मेसेज करून माहिती देण्यात आली.
जिओप्रमाणेच ग्राहकांना सेवा देणाऱ्या अनेक मोठ्मोठ्या कंपन्यांना यापूर्वीही जाहीर माफी मागावी लागली आहे. आजच्या या लेखात आपण त्याबद्दल जाणून घेऊयात.








