प्रियांकाच्या बैठकीवर मोदी-भक्तांचा संताप : पाहा पीसीच्या ड्रेसवर लोकांच्या प्रतिक्रिया...!!!

प्रियांकाच्या बैठकीवर मोदी-भक्तांचा संताप : पाहा पीसीच्या ड्रेसवर लोकांच्या प्रतिक्रिया...!!!

मोदींचा जर्मन दौरा चालू असताना योगायोगाने आपली प्रियांका ‘बेवॉच’ चं प्रमोश करण्यासाठी बर्लिन मध्येच होती. आता दोन भारतीय एकाच देशात म्हटल्यावर भेटले असतील दोघेही. पण हे ट्विटर अणि फेसबुक वाल्यांना कसं बघवलं जाणार, त्यात आपली प्रियांका तिच्या कपड्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारी पोरगी.

यावेळी सुद्धा तिचे कपडेच तिला नडले. पंतप्रधानांना भेटल्यावर ती असचं का बसली आहे ! आणि तिची लिपस्टिक अशीच का ? तिचे पाय दिसतायत, वगैरे वगैरेने तिला वेडं करून सोडलं.

ट्विटर, फेसबुक वर आलेल्या अश्याच काही संस्कारी कमेंट्स वर एकदा नजर टाकाच मंडळी !!!

 

pc1_053017104134.jpgस्रोत

 

pc2_053017104156.jpgस्रोत

 

 

आता ट्विटरची टीव टीव बघा राव !!!

या सर्व माणसंच तोंड बंद करण्यासाठी प्रियांकाने इंस्टाग्रामवर एक फोटो टाकलाय...

Legs for days.... #itsthegenes with @madhuchopra nights out in #Berlin #beingbaywatch

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

प्रियंका नेहमीच न रागावता थंड डोक्याने सगळ्यांचा समाचार घेते....नाही का ?

टॅग्स:

narendra modi

संबंधित लेख