काल जागतिक महिला दिनानिमित्त सोशल मिडियावर अनेक पद्धतीने, अनेक तर्हेने शुभेच्छा देत चिमटे काढणे सुरु होते. सगळीकडे ट्रोल्स व्हायरल होत होते. व्हॉट्सअॅपवर धुमाकूळ घालणारे अशेच काही धम्माल मॅसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यापैकी कोणते मॅसेजस तुम्हाला आले होते ?







हे मॅसेजे इथे देण्यामागचं कारण निव्वळ मनोरंजन असून कुणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
