व्हिडिओ: या लहान मुलाने जे केलं ते बघून तुम्ही थक्क व्हाल!

व्हिडिओ: या लहान मुलाने जे केलं ते बघून तुम्ही थक्क व्हाल!

थोडक्यात नेमकेपणाने मोठा आशय सांगणे हे तसे कठीण. पण पाकिस्तान मधील Surf Excel ची ही अॅड फिल्म २.२० मिनिटात बरंच काही सांगून जाते. एक आदर्श अॅड फिल्म म्हणून आपण याकडे पाहू शकतो.

रमजानचा पवित्र महिना चालू असताना एक लहान मुलगा नवीन कुडता नेसून आपल्या मित्रांना भेटतो. त्याचवेळी एक सामोसा विकणारा म्हातारा आपली गाडी खड्यात अडकली म्हणून अडचणीत असल्याचे तो बघतो.  पुढे मुलाने जे केलं ते बघून तुम्ही थक्क व्हाल...