मुंबई वि. लखनऊ सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची पैसा वसूल करून देणारी ड्रीम ११

मुंबई वि. लखनऊ सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची पैसा वसूल करून देणारी ड्रीम ११

इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Indian Premiere League 2022) स्पर्धेतील २६ वा सामना, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स (MI vs LKN) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत. कारण लखनऊ संघाचे हे पदार्पणाचे हंगाम आहे.

आयपीएलच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच पैकी पाच सामने गमावले आहेत. तर लखनऊ सुपर जायंट्सने पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे.

अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११

मुंबई इंडियन्स

 रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, डेवाल्ड ब्रेविस, टायमल मिल्स, बेसिल थम्पी, मुर्गन अश्विन, जसप्रित बुमराह, जयदेव उनाडकट

 लखनऊ सुपर जायंट्स

 केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, आयुष बदोनी, जेसन होल्डर, आवेश खान, रवी बिश्नोई, अँड्र्यू टाय

अशी असू शकते ड्रीम ११ टीम :

ईशान किशन, केएल राहुल, क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, जेसन होल्डर, डेवाल्ड ब्रेविस, आवेश खान, बासिल थंपी, जसप्रित बुमराह

 कर्णधार - केएल राहुल

 उपकर्णधार - सूर्यकुमार यादव