आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतील २३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai indians) आणि पंजाब किंग्ज (Punjab kings) हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हे दोन्ही आतापर्यंत एकूण २७ वेळेस आमने सामने आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारत सर्वाधिक १४ विजय मिळवले आहेत. तर १३ वेळेस पंजाब किंग्ज संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे.
आयपीएलच्या १५ व्या हंगामात, मुंबई इंडियन्स संघाला पहिल्या चार सामन्यांमध्ये सलग चार पराभवांना सामोरे जावे लागले आहे. तर पंजाब किंग्जने आतापर्यंत चार सामन्यांत दोन विजय मिळवले आहेत.
अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११
मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, डेवाल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, बसिल थंपि, मुर्गन अश्विन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट
पंजाब किंग्ज :
मयंक अग्रवाल (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, वैभव अरोरा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
अशी असू शकते ड्रीम ११ टीम :
इशान किशन, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेवाल्ड ब्रेविस, कागिसो रबाडा, वैभव अरोरा, राहुल चहर, जसप्रीत बुमराह
कर्णधार - लियाम लिव्हिंगस्टोन
उपकर्णधार - सूर्यकुमार यादव
