पंजाब विरुध्द दिल्ली सामन्यासाठी बोभाटाची फॅंटसी ड्रीम ११ टीम

पंजाब विरुध्द दिल्ली सामन्यासाठी बोभाटाची फॅंटसी ड्रीम ११ टीम

आयपीएल २०२२ (Indian Premiere League 2022) स्पर्धेतील ३२ वा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) आणि पंजाब किंग्ज (Punjab kings) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात हे दोन्ही संघ आतापर्यंत २८ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यात पंजाब किंग्ज संघाने बाजी मारत १५ वेळेस विजय मिळवला आहे. तर १३ वेळेस दिल्ली कॅपिटल्स संघाला विजय मिळवता आला आहे.

आयपीएल २०२२ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने ५ सामने खेळले आहेत ज्यात त्यांना २ विजय मिळवण्यात यश आले आहे. तर पंजाब किंग्ज संघाने या हंगामात आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. ज्यात त्यांनी ३ विजय मिळवले आहेत. तर ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११ :

दिल्ली कॅपिटल्स

 रिषभ पंत (कर्णधार), डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्तफिजुर रहमान

 पंजाब किंग्ज

 मयंक अग्रवाल (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, वैभव अरोरा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

या सामन्यासाठी अशी असू शकते ड्रीम ११ टीम 

रिषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चहर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद

 कर्णधार - लियाम लिव्हिंगस्टोन

 उपकर्णधार - डेविड वॉर्नर