ऑलिंपिकमध्ये फक्त खेळच नाही, तर सुरस आणि चमत्कारिक कथांचाही तितकाच भरणा असतो. गेल्या काही दिवसांपासून खेळाडूंच्या अंगावरच्या, विशेषत: मायकेल फेल्पसच्या अंगावरच्या जांभळ्या डागांबद्दल खूप चर्चा चालू आहे.
तर या जांभळे डाग देण्याच्या पद्धतीला कपिंग म्हणतात.


