ऐका हो ऐका! सचिनच्या सिनेमाच्या रिलीजची तारीख आलीय..

ऐका हो ऐका! सचिनच्या सिनेमाच्या रिलीजची तारीख आलीय..

एप्रिल २०१६ मध्ये एका चित्रपटाचे ट्रेलर आलं होतं, "सचिन-ए बिलियन ड्रीम्स" असं या चित्रपटाचं नाव. तसं आजवर या चित्रपटाचं टिझर तुम्ही युट्यूबर अनेक वेळा पाहिलं असेलच, पण त्यात या पिक्चर कधी येणार हे दिलेलं नव्हतं. 

पण आपल्या लाडक्या तेंडल्यानं ट्विट करून आपल्याला खुशखबर दिलेली आहे. 

तर मंडळी.. आपल्या कॅलेंडर मध्ये  २६ मे२०१७ हि तारीख नोंदवून ठेवा आणि सचिन तेंडुलकरचं आयुष्य पुन्हा एकदा अनुभवायला सज्ज व्हा..

टॅग्स:

sachin tendulkar

संबंधित लेख