सध्या लग्नाचा सीझन जोरदार चालू आहे. मृण्मयी देशपांडे आणि श्रृती मराठे या दोघींच्याही लग्नाचे फोटो सोशल मिडियावर शेअर होत आहेत. या निमित्तानं बोभाटा.कॉम घेऊन आलं आहे काही मराठी तारे-तारकांच्या लग्नाचे फोटो.
या सार्या फोटोंसाठी इंटरनेट, वेबसाईट्स आणि सोशल मिडियाचे आभार मानावे तितके कमीच आहेत.



























