राष्ट्रीय पुरस्कारानंतर कोणत्या पुरस्काराची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ती म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड्सची. फिल्मफेअर अवॉर्ड्सवर टीकाही मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र २०१९ सालच्या पुरस्कारात नीना गुप्ता आणि गजराज राव या दोन वरिष्ठ कलाकारांची नावे बघून फिल्मफेअर ज्युरींच्या निवडीचं स्वागत झालं होतं.
फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२० सालच्या नामांकनांची घोषणा नुकतीच झाली आहे. ही यादी तुम्हाला पटते का? यात आणखी कोणाकोणाची नावे हवी होती? तुमचं मत कमेंटबॉक्समध्ये नक्की द्या.



















