औरंगाबाद महानगरपालिकेचा अखत्यारित असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराची अवस्था औरंगाबाद या फेसबुक पे वरून काही दिवसांपूर्वी लोकांसमोर आणलेली होती. सरकारी अनास्थेमुळे एकेकाळी मराठवाड्याची शान असलेल्या रंगमंदिर हे कचरा डेपो मध्ये रूपांतरित झाले होते. या पोस्टनंतर स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन एकनाथ रंगमंदिराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला होता. या सगळ्यांना साथ दिली ती अभिनेता प्रशांत दामले यांनी. त्यांनी या मोहिमेत सहभाग घेत स्वतः हातात झाडू घेतला. या सगळ्या मोहिमेची माहिती खालील पोस्ट मध्ये पाहावयास मिळते.
जनतेनेपुढे येऊन अशा प्रकारचे कामं करणे हे नेहमीच कौतुकास्पद आहे.
''नावासाठी नाही तर गावासाठी'' दोनदिवसापूर्वी सोशल मिडियावरून संत एकनाथ रंग मंदिराची अवस्था सांगून नागरिकांना आवाहन केले...
Posted by Aurangabad on 20 जुलै 2016

