येत आहे नवीन धम्माल वेबसिरीज - ‘सिलपॅक रूम’ !! पोस्टर बघून घ्या !!

येत आहे नवीन धम्माल वेबसिरीज - ‘सिलपॅक रूम’ !! पोस्टर बघून घ्या !!

मंडळी, प्रेक्षक जल्लोष तर्फे एक नवीन धम्माल कॉमेडी वेबसिरीज येत आहे. नाव आहे ‘सिलपॅक रूम’. नाव वाचून गोंधळ उडाला ना ? अहो गोष्ट आपल्या ओळखीचीच आहे आणि पात्र सुद्धा आपल्या अवतीभवतीचीच. पण आम्ही सगळं काही एवढ्यात सांगणार नाही. १८ ऑगस्टला या नावाचं कोडं उलगडेल. तो पर्यंत ‘सिलपॅक रूम’चा पोस्टर बघून घ्या राव.

पोस्टर बघितले ? मग आता एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक जल्लोषच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि हो सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का. लवकरच आपली भेट होईल.

टॅग्स:

marathibobhata marathimarathi newsBobhatabobhata newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख