लहान मूल दोन वर्षाचं होईपर्यंत त्यांना पॉटी ट्रेनींग मिळालेलं असतं, पण पुरुषांना मात्र पॉटी ट्रेनींग दिली जात नाही. आता तुम्हाला प्रश्न पडेल, वयाने आणि डोक्याने (?) मोठ्या झालेल्या मुलाला पॉटी ट्रेनींग का द्यायची ? तर त्याची काही खास कारणं आहेत राव. ती समजण्यापूर्वी समाजातील पुरुषी मानसिकता समजून घेऊ या !
ती समजण्यापूर्वी समाजातील पुरुषी मानसिकता समजून घेऊ या! सर्वसाधारण घरातील पुरुष मंडळी इतर सदस्यांना गृहीत धरून चाललेली असतात. काही अपवाद वगळता बहुतेक जणांना स्वच्छता आणि आरोग्य ही सामूहीक जबाबदारी आहे हे कळत नाही. म्हणूनच आपला आपला विषय आहे " खास पुरुषांसाठी टॉयलेट एटीकेट्स"





